असे झाल्यास चेन्नईचे आव्हान संपुष्टात येऊन मुंबई प्ले ऑफ मध्ये
यंदाच्या IPL मोसमाचा उत्तरार्ध आता सुरु झालेला असुन प्रत्येक संघाचे मोजकेच सामने शिल्लक राहिले आहे.
IPL मध्ये सर्वात फेमस असलेले दोन संघ आहेत
चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स
क्रिकेट हा चमत्कारिक खेळ आहे एका क्षणात होत्याचे नव्हते करणारा हा खेळ आहे
सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ सुद्धा प्ले ऑफ मधुन बाहेर पडु शकतो व तळात असलेला मुंबई इंडियन्स चा संघ प्ले ऑफ फेरी गाठू शकतो
पाहुयात कसे
चेन्नई ने १० पैकी ७ सामने जिंकले आहेत तर मुंबईने १० पैकी ४ सामने जिंकले आहेत
जर मुंबई ने ४ पैकी ४ सामने जिंकले तर मुंबई चा संघ प्ले ऑफ फेरी गाठू शकतो व चेन्नई ने
सलग ४ सामने गमावले तर चेन्नई प्ले ऑफ मधुन बाहेर पडु शकते.
हे समीकरण तसे अवघड दिसत असले तरी क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकते.
Comments
Post a Comment