मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफ मध्ये प्रवेश नक्की.
सलगच्या पराभवाने प्वाइंट टेबल मध्ये तळाला गेलेली मुंबई इंडियन्स ची टीम मागील सलग 3 विजयाने पाचव्या स्थानावर पोहचली आहे.
यंदाच्या IPL मध्ये दिल्ली डेअरडेविल्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल ह्या संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे,तर चेन्नई सुपर किंग्ज,किंग्ज इलेव्हन पंजाब व सनरायजर्स हैदराबाद यांनी आपले क्वालिफाय मधले स्थान पक्के केलेले आहे.
आता राहिले २ संघ कोलकत्ता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स
कोलकत्ता टीमचे मुंबई पेक्षा दोन गुण जादा असले तरी त्यांचा मुंबई सोबतचा एक सामना बाकी आहे.
या लढतीत मुंबई ने बाजी मारली तर नेट रनरेट च्या आधारावर मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर पोहचेल व क्वालिफाय मधले स्थान पक्के करेल.
Mumbai Indians🇮🇳🇮🇳
ReplyDelete