मराठमोळ्या मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात
IPL च्या यंदाच्या मोसमातील मुंबई इंडियन्स चे आव्हान संपुष्टात आले आहे.
मुंबईने १२ पैकी केवळ ५ सामने जिंकले आहेत.
आजच्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला व मुंबईच्या प्लेऑफ मध्ये येण्याच्या आशेवर पाणी फिरले.
प्ले ऑफ मध्ये हैदराबाद चेन्नई पंजाब या संघाचा प्रवेश नक्की मानला जात आहे, चौथ्या क्रमांकासाठी केकेआर व राजस्थान रॉयल्स मध्ये काटे की टक्कर असणार आहे
दरम्यान मुंबईचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे अनेक मराठी क्रिकेट चाहते निराश झाले आहेत.
Comments
Post a Comment