रुस्तुमे जमालने नव्हे शिवरायांनी स्वतः बनवले होते वाघनखे.
अफजलखान भेटीच्या वेळी शिवरायांनी ज्या वाघनख्या वापरल्या होत्या त्या वाघनख्या शिवरायांना रुस्तुमे जमालने दिल्या होत्या असा चुकीचा इतिहास अनेक व्याख्यात्यांकडुन सांगितला जातो.
शिवरायांच्या सैन्यात ५७% मुस्लिन असल्याची थाप देखिल हे पैसे घेऊन चुकीचा संदेश देणारे व्याख्याते मारत असतात.
वास्तविक पाहता वाघनखे शिवरायांनी स्वतः बनवलेले पहिले शस्त्र होते.
शिवरायांना ह्या वाघनख्या कुणीही पुरवल्या नव्हत्या तर त्यांनी स्वतःच त्या बनवलेल्या होत्या.
कृपया शिवभक्तांनी हे लक्षात ठेवावे व चुकीच्या अपप्रचाराला बळी पडू नये.
Comments
Post a Comment