म्हणुनच शिवरायांनी निवडला निमुळता भगवा ध्वज.

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात निमुळता भगवा ध्वजच का होता..
वाचा महत्वपूर्ण माहिती

प्रभु श्रीराम आणि शिवाजी महाराज यांच्या झेंड्याचा रंग भगवा ,आणि आकार इतर  झेंड्यांपेक्षा वेगळा आहे.
            बालपनी राजांनी आईसाहेब जिजाऊ माता कडून हिन्दू महाकाव्यांचे श्रवण व् पठन केले होते.आणि त्याचा गाढ़ा अभ्यास राजेंना अवगत होता.

#प्राचीन भारतीय विज्ञान व झेड्याचा आकार:-
                    सर्वसामान्य पने सर्व ध्वज हे आयाताकारी असतात पण भगवा मात्र याला अपवाद आहे.भगव्या झेंड्याचा आकार बाहेरिल टोकांकड़े निमूळत्या स्वरुपात दुहेरी त्रिकोन होतगेलेला आहे . याचे मुख्यत्वे कारण असे कि' जोराने वारा वाहत असताना वाऱ्याच्या घर्षणामुळे आयाताकारी झेंडा लगेच फाटतो.मात्र भगव्याचा आकार निमुळता त्रिकोणी असल्याने वाऱ्याशी होणारे घर्षण खूप कमी होते आणि वारा सहज पार होतो परिणामी भगवा झेंडा कधी फाटत नाही.त्यामुळे राज्याची प्रतिष्ठा अबादीत रहते.
       शिवाय युद्धात फड़-फड़ात फड़कणाऱ्या भगव्यामुळे शत्रुत एक वेगळीच छाप पडत असे.आजही भगव्या समोरा देश द्रोहीनची वाचा बंद होते.एकप्रकारे अन्यायावर वचक निर्माण होत असे.मराठ्यांच्या दहशत निर्मितीत भगव्यची भूमिका महत्वाची आहे.

#भगव्या रंगवाचे विशेषत्व: -
                       हिंदूंचा रंग भगवाच का ..!? साहजिकच लाल रंग हिन्दू धर्मात पवित्र आहे,म्हणून स्रियां धन्याचे प्रतिक कुंकु कपाळी लावतात; ते चिकाल सौभाग्यचे लक्षण ठरले.शिवाय स्री संमान म्हणून जगदंबेचे प्रारूप  मग अशा लाल रंगाचे प्रारंम्भिक उगम स्थान भगवा रंग.
           परकीय सत्ताधीशंनी हिंदवीअस्तित्व मावळते स्वरुपात आणले. तेव्हा त्याचा पुंरुदय व स्वराज्याचा विकास प्रतिरूप भगवा होय. जेव्हा सूर्य सकाळी उगवतो तेव्हा त्याचे तांबूस चमकदार बिंब पडत तोच खरा भगवा रंग.सकाळी सर्व रंगांवर आपली प्रभासोडून भगव्या रंगात न्हाऊ घालनारा भगवा.अंधार हे पापाचे प्रतिक तर प्रकाश हे पाप विरुद्ध लढणाऱ्या सद्गुणांचे प्रतिक.अशा पापा विरुद्ध लढणाऱ्या प्रकाशाच्या पहिल्या किरणाचा रंग म्हणजेच भगवा होय.अन्याय विरुद्ध लढणाऱ्या पहिल्या शक्तीचे नेतुत्व भगवा करतो .
            भगवा रंग उगवत्य सूर्याचे प्रतिक आहे,भगवा रंग उष्ण आहे . म्हणजे तो मोठ्या प्रमाणावर सूर्याची किरणे व त्यांची शक्तीचा साठा करतो तसेच त्याचे उत्सर्जनही करतो.त्यामुळे भगव्याच्या संगतीत राहणाऱ्या व्यक्तींना त्या ऊर्जेचा सतत पुरवठा राहतो आणि थकलेला पणा जाणवत नाही .म्हणूनच साधू आणि संत भगवी कफनी परिधानकरतातआणि अल्प आहार घेऊनही सर्व प्रवास
पायी करतात आणि थकतही नाहीत.
             शिवरायांचे मावळे याच भगव्या खाली लढले आणि सतत विजयी झाले.अर्थातच दूरदृष्टी असणाऱ्या शिवरायांन झेंड्याचा संपूर्ण भगवा हाच रंग ठेवला.
दुहेरी टोक असलेला भगवा ध्वज हा राष्ट्र जेंव्हा युध्द जन्य परिस्थितीत असते तेव्हा लावावे कारण हा ध्वज आक्रमकतेचा प्रतिक आहे.आणि त्याच्ये फड़ -फडने गतिशील विजयाचे आणि " एकेरी टोक असलेला भगवा ध्वज हा शांततेच्या काळात राष्ट्राची आतंरिक शक्ती आणि सामर्थ्य याचा प्रतिक आहे.🚩⛳⛳⛳
हर हर महादेव जय श्रीराम
जय भवानी
जय शिवराय........!!!!!

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका