कर्नाटक निकाल : भाजपची एकहाती सत्तेकडे वाटचाल

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल

भाजपची बहुमतानमकडे वाटचाल,वाचा सविस्तर

कर्नाटकात २२२ जागांसाठी होऊ घातलेल्या विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असुन निकालाची आकडेवारी येण्यास सुरुवात झालेली आहे.

कर्नाटकात अनेक पक्ष आपले नशिब आजमावत असले तरी खरी लढत काँग्रेस भाजप व निधर्मी जनता दलात आहे.

आत्तापर्यंत 205 जागांचे निकाल स्पष्ट झाले असुन, भाजपने 109 काँग्रेसने 56 तर जनता दलाने 36 जागा जिंकल्या आहेत

एकंदरीत भाजपची एकहाती सत्तेकडे वाटचाल असल्याचे स्पष्ट होत आहे

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका