...हा फाटक्या संभाजी भिडेंना एक दिवससुद्धा जेलमध्ये पाठवु शकला नाही-निलेश राणेंची प्रकाश आंबेडकरांवर घणाघाती टीका.

मराठा आरक्षणाचा नारायण राणेंमुळे बट्याबोळ उडाला असे वक्तव्य भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते,त्याचा आज निलेश राणे यांनी खरपुस समाचार घेतला.

नारायण राणे यांची वेळ मिळवुन घेतो समोरासमोर चर्चा कर,आहे दम ? अशा शब्दात निलेश राणे यांनी एकेरी शब्दात आंबेडकरांवर घणाघाती टिका केली.

निलेश राणे पुढे म्हणाले कोपर्डी प्रकरणावेळी हा झोपलेला,भीमा कोरेगाव वेळी जागा झाला.
घरात बसून आंदोलन करणारा हा फाटक्या संभाजी भिडेंना एक दिवस सुद्धा जेल मध्ये पाठवु शकला नाही.

अशा शब्दात निलेश राणे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्ला चढवला.

Comments

  1. प्रकाश आंबेडकर 1% पण बाबासाहेबांचा वंशज वाटत नाही, हायब्रीड कुठंच

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका