महाराणा प्रताप यांच्याबद्दल थोडक्यात माहिती
आज हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती
जाणुन घेऊयात हिंदू योध्दा महाराणा प्रताप यांच्याबद्दल
महाराणा प्रताप
जन्म : 9 मे 1540
जन्मगाव : कुंभलगड राजस्थान
वडील : श्री महाराणा उदयसिंह
माता : राणी जीवत कंवरजी
राज्य : मेवाड
शासन काळ : १५६८ ते १५९७
कार्यकाळ : २९ वर्षे
वंश : सुर्यवंशी
राजवंश : सिसोदिया
राजघराणे : रजपुत
धर्म : हिंदू
राजधानी : उदयपूर
पूर्वाधिकारी : महाराणा उदयसिंह
उत्तराधिकारी : राणा अमरसिंह
मृत्यु : 29 जानेवारी 1597
महाराणा प्रताप यांचा एक लाडका घोडा होता.
त्यांनी त्याचे नाव चेतक ठेवलेले.
याच चेतकावर आरूढ होऊन महाराणा प्रताप यांनी अनेक लढाया जिंकलेल्या.
Comments
Post a Comment