मराठ्यांच्या वाढत्या विरोधामुळे दमानियांनी डिलिट केले ते ट्विट
आम आदमी पार्टीच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी ट्विटर वरती केलेले वादग्रस्त ट्विट अखेर डिलिट केले आहे.
एका गाडीच्या मागे मराठा अस लिहले होते त्यावर दमानियांनी ट्विट केले की लोक जातीचा अभिमान का बाळगतात त्यांना स्वतःला भारतीय म्हणवुन घ्यायची लाज वाटते का,त्यांच्या या ट्विटनंतर फेसबुक व्हाट्सअप्प सह सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले.
मराठा समाजाच्या विरोधापुढे दमानिया नमल्या व त्यांनी ते ट्विट डिलिट केले.
Comments
Post a Comment