पुरंदरे विरुद्ध खेडेकर : सत्याच्या वाटेवरचा मागोवा

😡 *मराठयांच्या लाल रक्ताचा इतिहास बहुजन म्हणून काळ्या शाई ने लिहून पुसणारा कोण.?*
                            
🔴 *पुरंदरे ❌खेडेकर*🔴

जरूर वाचा...................

👉🏾 *पुरंदरे* - यांनी जिजाऊ यांना लग्नाअगोदर *जिजाबाई* संबोधले आहे........
लग्नानंतर *जिजाऊसाहेब*
शिवबाच्या जन्मांनंतर
*आईसाहेब* म्हटले..........
तदनंतर पानांपानांवर
*आईसाहेब* असाच उल्लेख केलेले दिसेल तुम्हाला...
👉🏾 *खेडेकर* -- यांनी त्याच्या शिवचरित्रात लग्नाअगोदर
*जिजामाता* म्हटले आहे
म्हणजे लग्नाअगोदर *माता*
असे संबोधने कितीपत योग्य आहे.यावरून हे शिवचरित्र लिहतान *खेडेकर* यांना अक्कल नव्हती हे नक्की......
त्यांनतर कुठेहि त्यांच्या शिवचरित्रात *आईसाहेब* असा उल्लेख नाही......
👉🏾 *पुरंदरे* --- यांनी त्यांच्या
शिवचरित्रामध्ये कुठेही लिहले नाही की,
➖ दादोजी कोंडदेव *गुरु*आहेत हे लिहलेले नाही.
➖तानाजीने *घोरपड* या प्राण्यांचा उपयोग करून सिंहगड सर केला /घेतला आहे हे लिहलेले नाही.
➖छत्रपती शिवाजीमहाराज
यांना स्वराज्याची प्ररेणा
*रामदास स्वामीनी* दिली हे कुठेही लिहलेले नाही.
➖ *बाजी प्रभू* यांनीच खिंड लढवली आणि ते बांदल यांचे नोकर होते बांदलही त्याठिकानि लढले त्यांना मानाचा तलवारीचे पण दिले हे त्यांनी मांडलं आहे फक्त बाजी प्रभू मांडले नाहीत तर  *बांदल घराण्याचा* इतिहास हि मांडला आहे सविस्तर..
➖ *मुस्लिमांविरोधात लढाई होती* कारण मुस्लिम धर्मातील लोकांनीच शहाजीराजेची विजापूरमध्ये अटक करून धिंड काढली, जिजाऊच्या मोठ्या मुलाची हत्या केली आहे
जिजाऊंचे वडील,भाऊ यांची दरबारात बोलवून हत्या केली,
*जिजाऊंच्या जावेवर म्हणजे खेळोजी भोसले यांच्या पत्नीवर उचलून नेहून बलात्कार केला*(यावरून समझुन जावे गोरगरीब *कुणबीणी*यांची अवस्था काय असेल त्या काळात त्यावेळी) मुस्लिमधर्मा विरोधातच हा लढा होता हे सर्वाना माहिती आहे हे सर्व
*विजयराव देशमुख या मराठा लेखकांनी त्याच्या शिवचरित्रा मध्ये मांडले आहे*
🔴 *कृष्णजी केळुस्कर* 🔴
जात --- मराठा
यांनि सर्वात प्रथम (पुरंदरेंच्या अगोदर 42 वर्ष) मराठीमध्ये 1906 साली शिवचरित्र लिहलं त्यातील दादोजी कोंडदेव यांच्याबाबत मत पाहूया
*पानं नं-४७ वर लिहलं आहे*
त्यांनी(शहाजीराजेंनी)जिजाबाई व शिवाजीमहाराज या विश्वासू कारकुनाच्या(दादोजी कोंडदेव)
स्वाधीन करून त्यास असे सांगितले की,महाराजांस योग्य शिक्षण देऊन चांगले वळण लावावे....
*पानं नं- ४८वर लिहलं आहे*
दादोजीने शहाजीराजे ना पत्र पाठवलं आणि सांगितले आम्ही इकडे चांगली मुलगी पाहून कार्य आटपून घेतो.हा विचार पसंत वाटून त्यांनी त्यास समंती दिली.त्याप्रमाणे दादोजी नि शिरके ची कन्या सईबाई हिजशी स.1640 त पुणे येथे महाराजांचा विवाह मोठ्या थाटाने केला..
*पानं नं- ६१ वर लिहलं आहे*
केळुस्कर यांचं मत -
एकंदरीत पाहता दादाजी मोठा इमानी व स्वामी कार्यदक्ष असा होता.शहाजीराजांनी आपल्या जहागिरीची व्यवस्था त्याला सांगितली त्यावेळी तो चांगला पोक्त वयाचा असून मोठा अनुभविक होता त्याचे वर्तन पवित्र असून स्वधर्मावर त्याची पूर्ण श्रद्धा असे.......
*पानं नं - ६६ वर लिहलं आहे*
ते  (शिवराय) दादाजीस वडिलांसारखा मान देत असून त्याच्याशी सर्वदा नम्रतेने वागून तो जे काही सांगे ते ते मनापासून करत .......!!
हे *केळुस्कर यांचं मत वाचून पुरंदरे दोषी आहेत असे अजिबात वाटत नाहीत तरीही ते दोषी असतील तर मग केळुस्कर हि प्रथम दोषी आहेत पण त्यांना दोष देण्याचे धाडस करणार नाहीत खेडेकर* कारण त्यांची जात ब्राह्मण नाही म्हणून ते जातीने ब्राह्मण असते तर पुरंदरे
यांच्यावर जे आरोप केले ते     *खेडेकर* यांनी केले असते हे नक्की *पुरंदरेची* जात नडली फक्त त्याच शिवकार्य त्यामुळे *खेडेकर* यांना दिसल नाही कारण.......
*मानसिक विकृती*
ती कशी आहे ते पुढे पाहूया.
👉🏾 *खेडेकर* -- यानीं त्याच्या शिवचरित्रामध्ये
पान नंबर - १८/१९ लिहलं आहे
*मराठयांना फितुरीचा हा रोग हजारो वर्षांपासून जडला. तो आजही जायला तयार नाही.*
म्हणजे आजचे
🔴 *मराठा क्रांती मोर्चा*🔴
मध्ये एकत्र आलेले सर्व मराठा रोगी आणि फितूर आहेत.😡
तसेच
*पानं नं - ३७ वर लिहलं आहे*
छत्रपती शिवरायांच्याबाबत
गावकऱ्याच्या लहान पोरासोबत दिवसभर उघडा नागडा होऊन
हिंडु फिरू लागला. जिजाऊंनी त्याला तशी शिकवण दिली होती
*आता सांगा*
शहाजीराजे हे सरदार होते सरदाराच्या मुलंगा उघडा नागडा *होऊन* फिरत असेल का
बर हे कोणी  शिकवल तर जिजाऊंनी. कुठलीच आई आपल्या मुलाला सांगेल का कि तू उघडा नागडा होऊन फीर म्हणून असे लिखाण खेडेकर यांचे  आहे शिवचरित्रात.
*पानं नं - ६३ वर लिहलं आहे*
*रांझ्याच्या पाटलाबाबत*
शिवबाने न्याय दिला व
पाटलाला शिक्षा फर्मावली..
तो ब्राह्मण असल्यामुळे त्याला जबर शिक्षा देण्यात येत आहे.त्याचे *लिंग* छाटून टाकावे.याशिवाय जाहीरपणे गावच्या चावडीवर त्याचे दोन्ही हात कोपरापासून छाटून त्याचे दोन्ही डोळे फोडावेत....
*याठिकाणी खेडेकरांनी*
रंझ्याच्या पाटील ला *ब्राह्मण* करून *लिंग*  छाटलं आहे असं लिहलं आहे .म्हणजे छत्रपती शिवराय यांना *आयएसआय* (ISI) चा अतिरेकी ठरवलं आहे.
रांझ्याच्या पाटील चे लिंग छाटले असं कुठेहि लिहलं नसताना त्यांनी *लिंग छाटले म्हणून लिहलं आहे यावरून खेडेकर यांची मानसिकविकृती समोर येते पण आजच्या आधुनिक युगात बदनाम कोण होणार तर शिवराय* हे वाचून याच त्यांना देणंघेणं नाही हे दिसत आहे...
👉🏾  *खेडेकर* -- यांनी त्याच्या पिलावळीने याच मानसिक विकृतीमधून  *पुरंदरे* चे लिखाणातील मोजके शब्द घेऊन साक्षात जिजाऊच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत खेडेकर व त्याच्या पिलावळीने याच कारण फक्त 25 लाख पेक्षा पुरंदरेंची पुस्तके विकली गेली आहेत म्हणून.
पुरंदरे चे पुस्तक प्रकाशनानंतर 40 वर्षानंतर या पिलावळीला त्यात चूक सापडली असे *खेडेकर व त्याची पिलावळ* म्हणत आहे तर ती चूक नाही मानसिक विकृती आहे हे *लिंग* हा शब्द वाचून समझते खेडेकर यांच्या शिवचरित्रातील
👉🏾 *खेडेकर* -- यांनी याच मानसिक विकृतीतुन फक्त हव्यास आणि प्रसिद्धीसाठी *जेम्सलेन* च इंग्रजीमधून केलेले लिखाण मायबोली मराठी भाषेत रूपांतरित करून त्याची पत्रके घरोघरी वाटली म्हणजे इंग्लिश मधील लेखन मराठीत करून घरोघरी वाटल्यामुळे उलट जिजाऊंची मराठीत भाषेत आणखीन जास्तच बदनामी केली गेली. त्यावेळी इंग्रजी खूपजणांना समझत हि नव्हते माहितीही नव्हते नक्की काय लिहलं आहे पण यांनी जगासमोर आनून जास्तीतजास्त
बदनामी  यांनी  केली.....
जेम्सलेनच्या इंग्रजी पुस्तकाचा
*संपादक/प्रकाशक*
कोण होता....?
😡 *मंजरखान*😡
यांच्याच सांगण्यावरून पुस्तक छापलं गेले आणि प्रकाशित यानेच केले पण खेडेकर यांचा आणि त्याच्या पिलावळीचा विषारी प्रचार भांडारकर संस्था आणि ब्राह्मण इतिहास संशोधक यांच्या नावाने सुरु आहे...
पण *मंजरखान* याचे नाव सुद्धा घेण्याचे धाडस करत.
नाहीत *जेम्सलेन* चे इंग्लिश पुस्तक प्रसारित झाले की सर्वात प्रथम पुस्तकाचे वाटप थांबवावे बंदी आणावी म्हणून.....
*जयसिंग पवार, प्रदीप रावत, बाबासाहेब पुरंदरे ,गजानन महेंदळे,वसंत मोरे,डॉ सदाशिव शिवदे, निनाद बेडेकर*
यांनी पत्र पाठवून विरोध केला पण *मंजरखान* याने
त्यापुस्तकातील मजकूर *खेडेकर* यांना हळूच दिला आणि महाराष्ट्रात दहशतवाद माजवला त्याच्या धर्माच्या शिकवणुकिप्रमाणे.त्यात खेडेकर यांचा विकृत *पुरंदरे*
द्वेष त्यांनी सर्व खापर लगेच पुरंदरे यांच्यावर फोडलं
*मंजरखान* ला जे पत्र या लोकांनी दिले ते आजही उपलब्ध आहे...
या जेम्सलेन प्रकरणात खेडेकर
यांची माणसकी विकृती समोर येते आता याच विकृतीचे..
*पुढील प्रकार पाहूया*
👉🏾 *खेडेकर* - यांनी सिंधखेड
ला *जिजाऊ* ची मूर्ती उभी केली ती त्यांच्या घरातील एका स्त्री च्या चेहर्यासारखी चेहरा देऊन बनवली आणि तमाम शिवभक्तांची घोर फसवणूक केली आहे आपले भोळे भाबडे शिवभक्त तिथे नतमस्तक होत आहेत श्रद्धा आणि भक्ती ठेवून पण *खेडेकरचे* त्यामागचे षडयंत्र आता समोर आलं आहे आणि यापूढेही आलं पाहिजे.
👉🏾 *खेडेकर* - यांनी जी
*जिजाऊसृष्टी* उभी केली आहे त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त यांनी कष्टाचे घामाचे पैसे निधी स्वरूपात दिले पण खेडेकर यांची मानसिक विकृती ने झपाटलेला माणूस आजही त्याचा हिशोब देत नाही.यापुढे हि देणार नाही कारण प्रचंड पैसा कमवला आहे त्यांनी यापुढे हि जगण्याचे तेच एकमेव साधन आहे....
👉🏾 *खेडेकर*-- यांनी जी
सिंधखेडला *जिजाऊ* ची मूर्ती उभी केली आहे पण त्यामूर्तीच्या गळ्यात सौभाग्याचं लेणं अंखड महाराष्ट्रातील मराठा स्त्रिया घालतात ते मंगळसूत्र दिसत नाही मग बघा हि *खेडेकरची कसली मानसीक प्रवृत्ती* आहे
याच मूर्तीसमोर *शिवदान* हे गोंडस नाव दिलेली दानपेटी आहे यातील जमा होणारा पैसाही खेडेकर यांचा आहे तो ते स्वतःच्या उपजीवीकेसाठी वापरत आहे.
👉🏾 *खेडेकर*-- यांना पैसा इतका प्यारा आहे उभं आयुष्य ते *ब्राह्मण आणि आरएसएस* ला शिव्या देत आले आहेत.
जेव्हा *गडकरी* केंद्रात मंत्री झाले *फडणवीस* मुख्यमंत्री झाले तेव्हा फक्त शासनाचा पैसा मिळावा म्हणून जिजाऊ जयंतीला त्यांना बोलवून त्यांचे पाय चाटले पण त्याच्याकडून पैसा मागितला आहे जिजाऊ सृष्टीसाठी म्हणून.
👉🏾 *खेडेकर* ----- यांचा *ब्राह्मणद्वेष*.................
*प्रसिद्धीची हौस* ...........
*पैश्याचा हव्यास*...........
या मानसिक विकृतीमुळे त्याच्या पिलावळीने आणि त्यांनी
😡 *मराठ्याचा लाल रक्ताचा इतिहास मराठा म्हणून न लिहिता बहुजन म्हणून लिहला आहे*
😡 *खेडेकर* यांनी ज्यांची जात मराठा आहे त्यासर्व मराठ्यांना फितूर/ रोगी ठरवलं आहे त्यांनी त्यांच्या
शिवचरित्रामध्ये..........
😡 *खेडेकर* यांनीची जिजाऊंच्या बाबतीतल
जेम्सलेनच इंग्रजी मध्ये असलेले लिखाण मराठीत करून आणखीन बदनामी केली आहे
😡 *खेडेकर* यांनीच लिहलं आहे छत्रपती शिवराय उघड नागड होऊन फिरत होते असे लिहलं आहे शिवचरित्रात..
😡 *खेडेकर* आणि त्यांच्या पिलावलीने मराठ्यांच्या इतिहासाचे इस्लामीकरण आणि बौद्धिकरन सुरु करून *मराठा*
शब्द इतिहासातून नामशेष करायचं धोरण अवलंबल आहे
हे सर्व वाचून लक्षात आले असेल
*राजमाता जिजाऊच्या*
बदनामीमागचा खरा सूत्रधार
*खेडेकर* च आहे..😡
मराठ्याचा लाल रक्ताचा इतिहास बहुजन असा काळ्या शाईने लिहून पुसणारा
*खेडेकर* च आहे...😡
*(टीप - केळूस्कर यांच्या शिवचरित्रातील दादोजी कोंडंदेव यांच्या बाब तची माहिती त्या पानं नंबर वर जरूर वाचावी........*
*खेडेकर यांच्या शिवचरित्रातिल माहिती त्या पान नंबरवर वाचावी सर्व सत्य समझेल.)*
म्हणून शिवभक्तानो या खेडेकर आणि त्याच्या पिलावळीपासून अखंड सावधान रहा..🙏🏽🚩
✍🏽.............
श्री आनंदराव जाधव(अण्णा)
दुर्गरक्षक प्रतिष्ठान
महाराष्ट्र्राज्य

Comments

  1. KONO KAY LIHILE HE SAMAJAT SAMJDHAR MANSALA SANGAYACHI GHARAJ NAHI .FAKT MAHAPURSHANCHI BADNAMI KARAYCHI .....LOKANCHI TULAN KARNYA PEKSHA ,MAHAPURSHANCYE VICHAR SAMAZYAT DHAKVA.- JAY
    JIJAU JAY SHIVRAY.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका