निवडणुका लागल्या की उडवलेली कॉलर खाली येते : पवारांचा राजेंना टोला
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आलेल्या शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले व पक्षाचे इतर आमदार यांच्यात असलेल्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले माझ्यापुढे सर्व वाद वगैरे मिटतात,निवडणुका लागल्यावर उडवलेली कॉलर खाली येते असा मिश्किल टोला त्यांनी राजेंना लगावला.
Comments
Post a Comment