रयतेचा राजा फेसबुक पेजचा आज चौथा वर्धापनदिन.
फेसबुक वर अत्यंत प्रसिद्ध असलेल्या रयतेचा राजा ह्या पेजचा आज चौथा वर्धापनदिन.
१० मे २०१४ रोजी हे पेज सुरु करण्यात आले, सुरवातीच्या काळात पेज वाढीसाठी अत्यंत मेहनत घ्यावी लागली त्यानंतर मात्र इतिहास प्रेमी आपोआप पेजशी जोडले गेल्याचे पेजच्या Admin टीम कडुन सांगण्यात आले.
फेसबुकवर शिवरायांच्या नावाने खुप पेजेस आहेत मात्र रयतेचा राजा पेजने नेहमीच आपले वेगळेपण जपले आहे.
सतत अपडेट् असणार हे एकमेव पेज आहे.
पेजने नुकताच ३ लाख लाईक्सचा टप्पा ओलांडला असुन भविष्यात देखिल हे पेज असेच वाढत जाईल.
पेजवर प्रेम करणाऱ्या सर्व शिवभक्तांना सप्रेम जय शिवराय.
|| जय भवानी ||
|| जय शिवराय ||
Comments
Post a Comment