सावधान ! मटणात मिसळले जातेय कुत्र्यांचे मास.
हॉटेल मध्ये जाऊन मटण खाण्याची सवय असणाऱ्यांनी थोडे इकडे लक्ष द्या.
आजकाल पिवर मटण मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे,मटनामध्ये कुत्र्यांचे मास मिसळण्याचा धक्कादायक प्रकार वापि येथील अशोका हॉटेल मध्ये उघडकीस आला आहे.
वापि (गुजरात) येथील अशोका हॉटेल मध्ये मटणामध्ये कुत्र्यांचे मास मिक्स करून ग्राहकांना देण्यात येत असल्याची खबर पोलिसांना लागली होती त्यानुसार आज पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला व सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी हॉटेल सील केले असुन हॉटेलच्या मालकासह सर्व कामगारांना जेलमध्ये टाकले आहे.
Comments
Post a Comment