हा लेख वाचल्यावर कोणताही मराठा स्वतःला बहुजन म्हणवुन घेणार नाही

हिंदवी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवराय यांच्या बरोबर ज्या हिंदू धर्मातील अठरापगड़ जातीमधील मावळ्यानी.......
👉🏾त्याग केला
👉🏾पराक्रम गाजवला
👉🏾बलिदान दिल
    ते """"""मराठा""""""

👉🏾जन्माला येताना प्रथम चिकटते ती जात ती पोटासाठी ज्यानी जो व्यवसाय निवडला
त्यामुळे मिळालेली आहे ..!!

मराठा ही जात नसून.....
👉🏾एक लढ़ाउ व्रत्ति
👉🏾एक लढाऊ जमात
म्हणजे मराठा ..........
🔴इतिहासात जर पाहिले तर
👉🏾सर्व बखराकार
👉🏾सर्व इतिहास संशोधक
👉🏾मुस्लिम सत्ताधीश व लेखक
👉🏾पोर्तुगीज सत्ताधीश व लेखक
👉🏾डच सत्ताधीश व लेखक
👉🏾फ्रेंच सत्ताधीश व लेखक
यांनी शिवकाळातील सर्व लढाऊ मावळ्याना मराठा संबोधल आहे आजही उत्तर भारतात मराठी बोलणाऱ्या व्यक्तीला
"""मराठा"""संबोधतात...!!

👉🏾म्हणूनतर राष्ट्रगीतात इतर प्रांताचे उल्लेख आहेत पण आपला उल्लेख आहे तो
"""""मराठा"""" म्हणूनच
बहुजन म्हणून नाही...

👉🏾त्यावेळी हिंदवी स्वराज्यासाठी ज्यानी त्याग केला,पराक्रम गाजवला,बलिदान दिल.ते
👉🏾बाजी पासलकर
👉🏾जिवा महाले
👉🏾बाजी प्रभु
👉🏾मुरार बाजी
👉🏾शिवा काशिद
👉🏾तानाजी मालुसरे
👉🏾बहिर्जी नाईक
👉🏾मायनाक भंडारी
हे सर्व मराठा होते आणि मराठा म्हणूनच ते लढले आणि इतिहासात अजरामर झाले..!!
👉🏾बहुजन म्हणून नाही😡
म्हणून तर कोणत्याच 👉🏾बखराकार,
👉🏾सत्ताधीश आणि लेखक 👉🏾इतिहास संशोधक
यांनी बहुजन म्हणून उल्लेख केलेला नाही....
आज जे स्वताला बहुजन म्हणतात त्यांचा इतिहास नाही
भूतकाळ नाही हे कायम लक्षात ठेवा.त्यांनी फक्त इंग्रजांची चाटुगिरि केलि आहे जेव्हा देशाला खरी गरज होती तेव्हा त्यांनी फक्त त्यावेळी आपल नाव फायदा आणि प्रसिद्धि बहुजन म्हणून मिळवली आहे .
🔴कलिंगा युद्धात एका क्षत्रियान शस्त्र टाकल आणि शांति आणि अहिंसा स्वीकारली
त्यामुळे ई.स.666 मधे इस्लामी आतंकवादी देशावर चालून आले त्यामुळे हजारो वर्ष गुलामित अन्याय सहन करत
जगावे लागले ..
पण
16व्या शतकात त्यानंतर ....
या गुलामी अन्याया विरोधात
👉🏾छत्रपती शिवराय .
👉🏾छत्रपती शंभुराजे .
👉🏾अठरापगड़ जातिमधील   
       मावळे यांनी.....              
......देव,देश,धर्मासाठी...
शस्त्र उचलावे लागले आणि बलिदान ही द्यावे लागले.
त्यांना अहिंसा शांतता मार्ग  इतका चांगला वाटला असता तर शस्त्र उचलले नसते आणि बलिदान ही दिल नसते. त्याच मार्गाने गेले असते......

👉🏾देव,देश, धर्मावर जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल
तेव्हा लढने,झुंजने,प्रतिकार करने
हे मराठ्याच कर्तव्य आहे हे काय लक्षात ठेवा बहुजनाच नाही
👉🏾मराठा म्हणजे .....
क्षत्रिय आहोत आपन
👉🏾वर्ण जाती विसरून जावु
हिंदू सारे एक होवू 👈🏾
देव देश धर्मासाठी लढन्यासाठी सदैव तयार रहा कारण ते आपल कर्तव्य आहे इतिहासात ही तेच केले आणि भविष्यात ही
करुया ..!!!

Comments

  1. Jai Bhawani.Jai Shivaji.Jai Hind.

    ReplyDelete
  2. चुकीचे आहे सगले .

    ReplyDelete
    Replies
    1. खरं काय ते सांगता कसे म्हणताय?

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका