अट्रोसिटीबाबतच्या निर्णयावर सुप्रिम कोर्ट ठाम.
एट्रोसिटी बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल कायम ठेवलाय तसेच विरोधातील याचिके वरील सुनावणी जुलै महिन्या पर्यंत पुढे ढकलली आहे .ह्या ठाम पणा बद्दल कोर्टाचे मनःपूर्वक आभार.
निकाल असा होता की ह्यापुढे एट्रोसिटी चा गुन्हा नोंद झाल्यावर थेट अटक होणार नाही.अटके साठी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजेच SSP (senior superintendent of police) च्या परवानगी शिवाय अटक होणार नाही.हा नियम आधी सरकारी कर्मचारी आरोपी असेल लागू होता ,आता हा नियम प्रत्येक सामान्य व्यक्तीस लागू झालाय.ज्याने एट्रोसिटी अधिक पारदर्शक बनली आहे.
एट्रोसिटी गरजेची आहे पण ह्या कायद्यावर लगाम जरुरी आहे जो सुप्रीम कोर्ट स्वतः घालत आहे जे स्वागतार्ह आहे .
"इस देश मे कानून सब के लिये सेम है" हा विनोद म्हणजे वास्तव आहे. हे खोडून कायदा व प्रणाली पारदर्शक व विश्वासार्ह बनवायचे जे प्रयत्न सुप्रीम कोर्ट करतेय ते खरेच स्वागतार्ह आहेत.
जय हिंद 😊
Comments
Post a Comment