इशान किशन ची वादळी खेळी १७ चेंडुत ५०
मुंबई इंडियन्स विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान सुरु असलेल्या डु ऑर डाय सामन्यात मुंबई च्या इशान किशन ने १७ चेंडुत पन्नास धावांची अक्षरशः वादळी खेळी केलेली आहे त्याने एकाच षटकात सलग चार सिक्स मारण्याची किमया केली.
मात्र २१ चेंडुत ६२ धावा करुन तो नुकताच बाद झाला.
Comments
Post a Comment