भीमा कोरेगाव बद्दलच्या अमोल मिटकरींच्या त्या पोस्टची चौकशी करा - हिंदुत्ववादी संघटना.
दिनांक १ जुन रोजी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगलीचे खरे सुत्रधार नक्षलवादी विचारसरणीचे लोक असल्याचे समोर आलेले असले तरी या प्रकरणात संभाजी ब्रिगेडचे वक्ते अमोल मिटकरी यांच्या चौकशीची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडुन होत आहे.
भीमा कोरेगाव दंगलीच्या आदल्या दिवशी अमोल मिटकरी यांनी केलेल्या पोस्ट्स कमालीच्या संशयास्पद आहेत.
३१ डिसेंबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये 'थोड्याच वेळात यावर्षीचा शेवटचा एल्गार अशी भडकावु पोस्ट त्यांनी केलेली होती'
यावरून ही दंगल पूर्वनियोजित असून मिटकरी यांना त्याची माहिती होती असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे.
Comments
Post a Comment