कर्नाटकात भाजप आघाडीवर: वाचा सविस्तर आकडेवारी
कर्नाटकात २२२ जागांसाठी होऊ घातलेल्या विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असुन निकालाची आकडेवारी येण्यास सुरुवात झालेली आहे.
कर्नाटकात अनेक पक्ष आपले नशिब आजमावत असले तरी खरी लढत काँग्रेस भाजप व निधर्मी जनता दलात आहे.
आत्तापर्यंत ४३ जागांचे निकाल स्पष्ट झाले असुन, भाजपने २४ काँग्रेसने १३ तर जनता दलाने ६ जागा जिंकल्या आहेत
अजुन १७९ जागांचे निकाल लागणे बाकी आहे.
Comments
Post a Comment