अँट्रोसिटी विरुध्द सर्व जातींनी एकत्र यावे - मराठा मोर्चा समन्वयक संजीव भोर

अट्रोसिटी ह्या जाचक कायद्याने फक्त मराठाच नव्हे तर सर्व अनेक सवर्ण व ओबीसी बांधवाना या कायद्याच्या गैरवापराचा फटका बसत आहे.
ह्या कायद्याविरुद्ध सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख समन्वयक श्री संजीव भोर यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले अट्रोसिटी अंतर्गत दाखल होणाऱ्या केसेस ह्या 90 टक्के खोट्या असतात.त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
तसेच ह्या कायद्याच्या बाजुने बोलणाऱ्या काँग्रेसला व कोर्टाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करणाऱ्या भाजपला धडा शिकवायला हवा.

रविवारी नगर मध्ये पार पडलेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या बैठकी व्हाव्यात व ह्या बैठकीना फक्त मराठाच नव्हे तर माळी साळी कोष्टी ब्राह्मण धनगर लिंगायत मुस्लिम रजपुत या सर्व जातींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री भोर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका