पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले
दिवसभर असणाऱ्या कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्याना आज वरुण देवाने चांगलाच दिलासा दिला.
पश्चिम महाराष्ट्रातील मिरज सांगली सह सातारा व कोल्हापुर जिल्ह्यातील काही भागात गारांचा मुसळधार पाऊस सुरु आहे.
येत्या ४८ तासात फक्त पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment