....तर संभाजी भिडेंच्या अटकेची गरज नाही - आठवले
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला चार महिने उलटले असले तरी या प्रकरणावर रोज कुणी ना कुणी आपले मत मांडताना दिसत आहे.
केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री व रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी संभाजी भिडे गुरुजींची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली, मात्र त्यात ते निर्दोष आढळले तर त्यांना अटक करण्याची काहीच गरज नाही असं देखिल आठवले यांनी सांगितले.
Comments
Post a Comment