स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे लोकांच्यात वाढतेय शंभुप्रेम
झी मराठी वरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे.
दररोज लाखो घरात ही मालिका पाहिली जाते.प्रेक्षकांचा अभिप्राय लक्षात घेता ह्या मालिकेमुळे लोकांना खरे शंभुराजे कळत असुन इतिहासाबद्दल अधिक जाणुन घेण्याची ओढ लोकांच्यात निर्माण होत आहे.
या मालिकेमुळे झी मराठीचा टीआरपी चांगलाच वाढला आहे. शंभुराजेंची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
Comments
Post a Comment