शेकडो हिंदुंचे संरक्षण करणाऱ्या खैरेंचे सर्व स्तरातुन कौतुक.

चार दिवसापुर्वी धर्मांध मुसलमानांनी घातलेल्या हैदोसामुळे औरंगाबाद शहर हादरुन गेलं.

त्या दंगलीच्या रात्री शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे रात्रभर हिंदू वस्त्यांत हिंदूंच्या संरक्षणार्थ उभे राहिले व मोठा अनर्थ टळला.

चंद्रकांत खैरे यांच्या कार्यकर्त्यांनी धर्मांध शक्तींना चोख प्रत्युत्तर दिले .
त्या दिवशी ना काँग्रेस वाले आम्हाला वाचवायला आले ना भाजप वाले आम्हाला वाचवायला  फक्त शिवसेनाच आली अशी भावना सर्वपक्षीय हिंदूंनी बोलुन दाखवत खैरेंचे मनोमन आभार मानले.

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. मान्य खासदार खैरे साहेब तुमचं महाराष्ट्राच्यावतीने खूप खूप धन्यवाद आज खऱ्या अर्थानं मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या मागेसुद्धा तुम्ही जे कार्य केलं आहे ते कौतुकास्पद आहे या महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानाला अशाच शिवसैनिकांची गरज आहे. जय महाराष्ट्र

      Delete
  2. जय शिवसेना जय शिवराय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका