स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होणार ही अफवाच.
गेल्या महिन्याभरात झी मराठी वरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होणार ही अफवा सर्वत्र पसरत आहे,त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
परंतु मालिका बंद होणार नसुन कुणीतरी खोडसाळपणाने हा मेसेज व्हायरल केलेला आहे.
स्वराज्याचा छावा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास यापुढेही ह्या मालिकेच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment