गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका
शिवप्रतिष्ठान ची यंदाची गडकोट मोहीम किल्ले राजगड ते किल्ले रायगड अशी होणार असुन कालच संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली.
गडकोट मोहिमेचा मार्ग काल निश्चित झालेला असला तरी शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दसऱ्यापासुनच मोहिमेचा प्रचार सुरु केलेला आहे.
दररोज 2 ते 3 गावात ते बैठका घेत असुन तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने गडकोट मोहिमेत सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी केलेल आहे.
सांगली मिरज आष्टा ई.पुर शिराळा कराड सातारा वाई कवठेमहांकाळ इचलकरंजी यासह अनेक गावात गडकोट मोहिमेचा प्रचार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडुन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.
उरीं राष्ट्रनिष्ठा नसे स्वाभिमान ।
ReplyDeleteअशांचे कसें राष्ट्र होई महान ।।
उठा हिंदुजाती करुं ध्येयनिष्ठ
कराया जगीं हिंदुराष्ट्र बलिष्ठ ।।