संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचा एक फोटो सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
तो फोटो पाहुन अनेक नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
आम्हा तरुणांना लाजवेल इतका अफाट त्याग गुरुजींचा असल्याचे अनेकांनी म्हणले आहे


दरम्यान Sambhajirao Bhide Guruji या पेजवरुन हा फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला असुन त्या फोटोला हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी पसंती दिली आहे.
शिवप्रतिष्ठान आयोजित किल्ले मधुमकरंद गड ते रसाळगड मोहिम दिनांक 12 रोजी संपन्न झाली त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्या समर्थकांकडुन हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

Comments

  1. गुरुजींनी स्वतः आदर्श निर्माण केला आहे,त्यांना शिव्या शाप दिला तरी त्यांना काही नुकसान नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका