छगन भुजबळांच्या पाठिशी राष्ट्रवादी सदैव उभी असेल - अजित पवार
तब्बल दोन वर्षे कारावास भोगून आलेल्या छगन भुजबळ यांची अजित पवारांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपुस केली.
छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षे शिक्षा भोगावी लागली होती.
मात्र भुजबळांना विनाकारण यात गोवल्यात आल्याचे सांगुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असेल असं अजित पवारांनी सांगितले.
Comments
Post a Comment