आधी मुंबई आता जालना;संभाजी भिडेंचा महाराष्ट्रातील झंझावात सुरुच.

संभाजी भिडे यांची सभा आणि सभेला होणारा विरोध हे आता जणु एक समीकरणच बनले आहे.
दोन आठवड्यांपुर्वी मुंबईत सुद्धा त्यांच्या सभेला विरोध झालेला व आज जालन्यात देखिल त्यांच्या सभेस विरोध झाला.

परंतु आक्रमक स्वभावाचे भिडे विरोधकांना जुमानायला तयार नाहीत. ते आज जालन्यात आले सभा घेतली व पुढे मार्गस्थ झाले.
विरोध करणाऱ्या संघटनांकडुन साध्य तर काही झाले नाहीच उलट त्यांना मिळाला तो पोलिसांचा प्रसाद !

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका